वैष्णवी व शुभम यांचा उद्या शुभविवाह सोहळा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अनिता व विठ्ठल विष्णुपंत क्षिरसागर यांची कन्या वैष्णवी व करमाळा तालुक्यातील जेऊर येथील जावेत्री व अमोल नामदेव महामुनी (कोंढेजकर) यांचे चिरंजीव शुभम यांचा शुभविवाह उद्या शनिवार दिनांक २४ मे रोजी दुपारी १२.२८ वाजता अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर रोडवरील एन आर लॉन्स (हॉटेल इंद्रायणी जवळ, ता. जि.अहिल्यानगर) येथे आयोजित […]

सविस्तर वाचा

दहावीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थिनींचा देडगाव ग्रामस्थांच्या वतीने नागरी सन्मान

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेचा यंदाचा निकाल ८१.८१ % लागला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. योगिता पाराजी पुंड हिने ९४.६०% मार्क्स मिळून प्रथम क्रमांक मिळवला. तर मुळा एज्युकेशन संस्थेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. तर अमृता भाऊसाहेब बनसोडे हिने ८३% मार्क्स मिळवून द्वितीय क्रमांक […]

सविस्तर वाचा

मुनोत परिवाराची देडगाव येथील महादेव मंदिरास सदिच्छा भेट 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील देडगाव येथील महादेव मंदिरास पुण्यातील उद्योजक जितेंद्रजी मुनोत यांचे वडील प्रेमराज मुनोत, माताजी श्यामाजी मुनोत यांसह मुनोत परिवाराने देडगाव येथील महादेव मंदिरात सदिच्छा भेट दिली. यावेळी मुनोत परिवाराच्या वतीने महादेव मंदिरात अभिषेक करण्यात आला.यावेळी महादेव मंदिरात कैलासनाथ मित्र मंडळाच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने मुनोत परिवाराचा भव्य असा सत्कार करण्यात आला. […]

सविस्तर वाचा

तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील मन्वंतर शिक्षण संस्थेच्या तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलचा यावर्षीचा इयत्ता १० वीचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयात मुंगसे सुप्रिया विजय हिने ८०.८० % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक कदम प्रज्ञा आत्माराम (७८.६०%), तृतीय क्रमांक खरात धनश्री रामदास (७७.४०%) तर […]

सविस्तर वाचा

तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील मन्वंतर शिक्षण संस्थेच्या तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलचा यावर्षीचा इयत्ता १० वीचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयात मुंगसे सुप्रिया विजय हिने ८०.८० % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक कदम प्रज्ञा आत्माराम (७८.६०%), तृतीय क्रमांक खुशरत धनश्री रामदास (७७.४०%) तर […]

सविस्तर वाचा

लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी बालाजी देडगावचा सुपुत्र भूमातेच्या रक्षणासाठी रवाना

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील भूमिपुत्र प्रदीप लालबहादुर कोकरे यांचे 5 मे रोजी लग्न झाले.लग्नानंतर घरी येत नाही तोच आर्मी डिपार्टमेंट मधून त्यांना फोन आला की पुढील सुट्ट्या रद्द होऊन तातडीने रवाना व्हावे लागेल. प्रदीप मेजर यांनी कसलाही विचार न करता देशसेवेला प्रथम प्राधान्य देत भूमातेच्या रक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला व 7 […]

सविस्तर वाचा

चाइल्ड करिअर ज्युनिअर कॉलेजचा बारावी परीक्षेचा निकाल 100 टक्के

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील नामांकित एक सक्षम, उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण आधुनिक शिक्षण प्रणाली म्हणून अल्पावधीतच नावाजलेल्या चाइल्ड करिअर ज्युनिअर कॉलेजची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत यावर्षीही बोर्ड परीक्षेचा निकाल 100% लागला. उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी/मार्च 24-25 रोजी बारावीच्या परीक्षा झाल्या. नुकताच H.S.C परीक्षांचा निकाल जाहीर झाला. यामध्ये चाईल्ड करिअर जुनियर कॉलेजच्या […]

सविस्तर वाचा

तक्षशिला ज्युनियर कॉलेजचे बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील मन्वंतर संस्थेच्या तक्षशिला ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मार्च २०२५ च्या एच.एस.सी. बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कॉलेजचा एकूण निकाल ९५.९९% लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या परीक्षेत कदम दिव्या दत्तात्रय हिने ७१.५०% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. खैरे कुणाल भाऊसाहेब याने ७१.३३% गुण मिळवून […]

सविस्तर वाचा

सुखदेव फुलारी यांची अंनिसच्या सोशल मीडिया विभाग जिल्हा कार्यवाहपदी निवड

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील भेंडा येथील पत्रकार सुखदेव फुलारी यांची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अहिल्यानगर जिल्हा प्रसिध्दी व सोशल मीडिया विभाग कार्यवाहपदी निवड झाली आहे. रविवारी ४ मे रोजी सकाळी १० वाजता नगर येथील शार्दुल नर्सरी,नालेगाव येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शाखांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा जिल्हा प्रेरणा मेळावा संपन्न झाला. त्यात समितीचे […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव येथे मंगळवारी निरंकारी सत्संगाचे आयोजन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे सदगुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने निरंकारी सत्संग समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील तक्षशिला महाविद्यालय (माका रोड) येथे मंगळवारी (दि.६) सायंकाळी ७ ते ९ या वेळेमध्ये सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांचे परमशिष्य महात्मा दत्तात्रय शेळकेजी (प्रचारक पुणे) यांच्या पावन उपस्थितीमध्ये या समारोहाचे आयोजन करण्यात आले […]

सविस्तर वाचा