बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- श्री संत माऊली संस्थेच्या देडगाव शाखेमध्ये श्री संत माऊली संस्थेच्या २०२५ च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी माजी सरपंच बाजीराव मुंगसे, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मण बनसोडे, माजी चेअरमन कडुभाऊ तांबे उपसरपंच महादेव पुंड ,माजी उपसरपंच दत्ता पाटील मुंगसे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, माजी व्हा. चेअरमन पोपट मुंगसे, पत्रकार बन्सीभाऊ एडके, प्रगतशील शेतकरी विलास मुंगसे, बाळासाहेब बनसोडे, अरुण वांढेकर, विनायक पंडित, जालिंदर खांडे, भाऊराव मुंगसे, रमेश संचेती, अरुण मुंगसे, जनार्दन मुंगसे, डॉ. रावसाहेब फुलारी, दगडू तांबे, ज्ञानेश्वर मुंगसे, अशोक घोडके, रवींद्र मोची, अकबर पठाण, भागवत दीक्षित, रामलिंग शेटे विलास ससाने, ज्ञानदेव मुंगसे, अरुण मुंगसे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे कर्मचारी अमित मुंगसे ,अजित बनसोडे, शिल्पा बनसोडे, सायली घोडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
