हभप उद्धव महाराजांच्या किर्तनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे पावन हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात बुधवारी (ता.१६) हभप उद्धव महाराज सबलस (शेवगाव वडूले) यांचे कीर्तन झाले. या कीर्तनाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी गर्दी केली होती.
यावेळी प्रा. डाॅ. नारायणराव म्हस्के (संचालक मारुतराव घुले पाटील & ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना), नारायण ताके, बाळासाहेब ताके (पी एस आय शेवगाव), गणेश शेटे, हरीभाऊ मुंगसे, देविदास दिवटे (सर), दिलीप ताके, राजेंद्र गवळी, विजय खराडे, राहुल म्हस्के, सोपान तांबे, दौलत शिंदे, अमोल म्हस्के, काकडे मामा (आचारी), चौधरी दाजी चोपदार, संपत गवारे, राजेंद्र शेलार, संतोषराव म्हस्के (मा.सरपंच), कैलास ताके, ह.भ.प.रामतात्या म्हस्के , ह.भ.प. अशोक म्हस्के, दिलिप ताके, ज्ञानेश्वर पिटेकर, विलासराव मुंगसे ,जगन्नाथ शिंदे दाजी, संभाजी खराडे, तांबे मामा, राधाकिसन वाघ, बाबासाहेब म्हस्के [सिव्हिल इंजिनिअर], देवीदास उगले, मनोहर भुजबळ, सुखदेव ताके, भाऊसाहेब बागडे, कानडे चेअरमन, बाळासाहेब रिंधे {मा सरपंच}, हरिचंंद्र ठोकळ{सावखेडा,}, घोरपडे सर (मुख्यध्यापक), ह.भ.प.वाणीभूषण ज्ञानेश्वर महाराज तांबे, आकाश खराडे, भारत ताके, जालिंदर शिंदे, अर्जुन कपिले, भाऊसाहेब मिसाळ, देविदास म्हस्के, राधाकिसन वाघ, राऊसाहेब खराडे, भारत खराडे, जगन्नाथ शिंदे, गणपत तांबे, बापुसाहेब वाघमारे, बाबासाहेब उगले, संभाजी म्हस्के, बाळकृष्ण रिंधे संभाजी खराडे, योसेफ आण्णा मिसाळ, आण्णासाहेब म्हस्के (आबा), बाळासाहेब विनायक रिंधे, ज्ञानेश्वर म्हस्के ( देवसडा), बाबासाहेब ताके, आण्णासाहेब खराडे, रामा जाधव, कृष्णा पिसोटे, मोहन दामोधर उगले आदी मान्यवर उपस्थित होते.