संदेश व श्रावणी यांच्या विवाहनिमित्त स्वागत समारंभाचे आयोजन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील क्षीरसागर परिवारातील सुपुत्र संदेश व चि. सौ .का. श्रावणी यांच्या विवाहनिमित्त उद्या सोमवार दि. २८ एप्रिल रोजी माका येथील वायुनंदन मंगल कार्यालयात सायंकाळी ६.०० वाजता स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमासाठी सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन माका येथील बालाजी ज्वेलर्सचे संचालक सौ. अर्चना व मधुकर क्षीरसागर तसेच सौ. अनिता व विठ्ठल क्षीरसागर तसेच क्षीरसागर परिवार, बालाजी देडगाव यांनी केले आहे.