नवीन वर्षाचं स्वागत होणार कडाक्याच्या थंडीने 

जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठं थंडीचा कडाका जाणवत आहे. तर कुठं ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, काही तासातच नवीन वर्ष 2025 ला सुरुवात होणार आहे. त्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. दरम्यान, या नवीन वर्षात नेमकं वातावरण कसं असेल, याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे. नवीन वर्ष जानेवारी 2025 चे स्वागत […]

सविस्तर वाचा

अखेर वाल्मिक कराड यांचे आत्मसमर्पण! पुण्यातील सीआयडी कार्यालयात हजेरी

जनशक्ती (वृत्तसेवा)- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेले वाल्मिक कराड यांनी आज पुण्यात सीआयडीसमोर आत्मसमर्पण केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. त्यामध्ये वाल्मीक कराड याचेही नाव होते. वाल्मीक कराड यांचा शोध सीआयडीकडून घेतला जात होता. यावेळी वाल्मिक कराड म्हणाले, […]

सविस्तर वाचा

सोमवती अमावस्येनिमित्त लाखो भाविकांनी घेतले नाथांचे दर्शन 

जनशक्ती (वृत्तसेवा)- लाखो भाविकांनी सोमवती अमावस्येची पर्वणी साधत पाथर्डी तालुक्यातील धार्मिक स्थळांवर लाखो नाथभक्तांनी दर्शन घेतले. भाविकांनी मढी येथील कानिफनाथ, मायंबा येथील मच्छिंद्रनाथ, मोहटा येथील मोहाटादेवी, धामणगाव येथील जगदंबा माता आदी मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. अमावस्येच्या विशेष पर्वणीला राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक तालुक्यात दाखल झाले होते. यामुळे प्रमुख रस्त्यांवर वाहनांची गर्दी होऊन काही ठिकाणी […]

सविस्तर वाचा

काशिनाथ तांबे यांचे बुधवारी प्रथम पुण्यस्मरण

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील कै. काशिनाथ राणाजी तांबे यांचे प्रथम पुण्यस्मरण बुधवारी १ जानेवारी २०२५ रोजी तांबे वस्ती देडगाव येथे करण्याचे योजिले आहे. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हभप मनोहर महाराज शिणारे यांचे १० ते १२ यांचे किर्तन होणार आहे. तरी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन मच्छिंद्र राणोजी तांबे (भाऊ), अंबादास काशिनाथ तांबे (मुलगा), सौ. वंदना […]

सविस्तर वाचा

भारतीय क्रिकेट संघाचा दारुण पराभव; फलंदाजांची सपशेल शरणागती 

जनशक्ती (वृत्तसेवा)- ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात आघाडीच्या फलंदाजांच्या निष्क्रिय फलंदाजीचा फटका टीम इंडियाला बसला. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर टीम इंडियाच्या वाटेला गोलंदाजी आली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 474 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव गडगडला. भारताकडून नितीश कुमार रेड्डीने पहिल्या डावात चांगली झुंज दिली. शतकी खेळी करत भारतावरील फॉलोऑनचं संकट […]

सविस्तर वाचा

तेलकुडगाव येथे भव्य कुस्ती स्पर्धा उत्साहात

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे स्व.रामभाऊ सूर्यभान काळे यांच्या १२ व्या पुण्यस्मरणानिमीत्त भव्य कुस्ती स्पर्धा त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील व युवानेते महेशराजे काळे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी मच्छिंद्र म्हस्के पाटील, नामदेवअण्णा घोडेचोर,भारत काळे, विश्वस्त अण्णासाहेब घाडगे, विश्वस्त दादा पाटील घाडगे, मालोजीराव गटकळ, शिवाजी […]

सविस्तर वाचा

अब्दुलभैया शेख यांच्या संकल्पनेतून कुकाणा येथे जनता दरबार

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने तसेच अब्दुलभैया शेख यांच्या संकल्पनेने व माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या अध्यक्षतेखाली हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने करण्यात आली. जनता दरबारामध्ये आलेल्या महिला व पुरुषांच्या विविध प्रश्नांची अब्दुलभैया शेख यांनी सोडवणूक […]

सविस्तर वाचा

सलग सुट्ट्यामुळे शनिशिंगणापुरात भाविकांची गर्दी

जनशक्ती (वृत्तसेवा)- सलग सुट्ट्यांची पर्वणी साधून लाखो भाविकांनी शनी दर्शन घेतले. वर्षाचा शेवटचा शनिवार, नाताळ सणाची सुट्टी व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर मध्ये गर्दीचा महापूर लोटला आहे. त्यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी झाली होती. शनिवारी दिवसभरात लाखो भाविकांनी शनी दर्शन घेतले. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळपर्यंत भाविकांचा ओघ सुरूच असल्याने शनिशिंगणापूरला यात्रेचे […]

सविस्तर वाचा

सलग सुट्ट्यामुळे शनिशिंगणापुरात भाविकांची गर्दी

जनशक्ती (वृत्तसेवा)- सलग सुट्ट्यांची पर्वणी साधून लाखो भाविकांनी शनी दर्शन घेतले. वर्षाचा शेवटचा शनिवार, नाताळ सणाची सुट्टी व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर मध्ये गर्दीचा महापूर लोटला आहे. त्यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी झाली होती. शनिवारी दिवसभरात लाखो भाविकांनी शनी दर्शन घेतले. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळपर्यंत भाविकांचा ओघ सुरूच असल्याने शनिशिंगणापूरला यात्रेचे […]

सविस्तर वाचा

नितीशकुमार रेड्डी ऑस्ट्रेलियाला नडला; ठोकले दणदणीत शतक

जनशक्ती (वृत्तसेवा)- मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. विशेषत: नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी हा दिवस गाजवला. तिसऱ्या दिवशी या दोघांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना विकेट्ससाठी अक्षरशः रडवले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 358/9 धावा केल्या होत्या. नितीश रेड्डी आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले […]

सविस्तर वाचा