नेवासा तालुका हा विकासाचा तालुका म्हणून नावलौकिक मिळवायचाय: आमदार गडाख
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव, पाचुंदा, माका, म ल हिवरा परिसरातील पावन महागणपती देवस्थान येथे 15 लक्ष रुपये खर्चाच्या सभामंडपाचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या शुभहस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. गणपती मंदिराच्या सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप प्रदीप महाराज वाघमोडे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक […]
सविस्तर वाचा