फत्तेपूर ग्रामपंचायतला क्षयमुक्त पुरस्कार प्रदान
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील फत्तेपूर येथील ग्रामपंचायतला क्षयमुक्त पुरस्कार जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आणि अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम जिल्हा क्षयरोग केंद्र अहमदनगर अंतर्गत क्षयमुक्त ग्रामपंचायत अभियान सन 2023-24 चा गुणगौरव सोहळा 2 सप्टेंबर 2024 रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाला. अहमदनगरचे […]
सविस्तर वाचा