एकलव्य संघटनेच्या चिलेखनवाडी शाखेचे उद्या उद्घाटन
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथे येथे उद्या रविवार (ता.२८) एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या शाखेचे उद्घाटन सकाळी ११.३० वाजता एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व म्हाडाचे नाशिक विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे, अशी माहिती बालाजी देडगाव येथील एकलव्य संघटनेचे जिल्हा संघटक शिवाजीराव थोरात यांनी दिली. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे […]
सविस्तर वाचा