शिर्डी साईबाबा संस्थानकडून गुरूपौर्णिमा उत्सवाची तयारी पूर्ण
जनशक्ती (वृत्तसेवा)- साईबाबा संस्थानच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी शनिवार दिनांक 20 जुलै 2024 ते सोमवार दिनांक 22 जुलै 2024 या काळात गुरूपौर्णिमा उत्सव साजरा होत आहे. पुणे ते शिर्डी येणार्या पालख्यांना थांब्यांचे ठिकाणी साधारण 36 हजार चौ.फुट पावसाळी मंडप उभारण्यात आलेले आहे. गुरुपौर्णिमा उत्सवाकरीता देशाच्या व राज्याच्या काना कोपर्यातुन आलेल्या भाविकांची दर्शनाची व निवासाची व्यवस्था सुलभ […]
सविस्तर वाचा