समाजकारणातून लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करा- आमदार लंघे पाटील
नेवासा फाटा (प्रतिनिधी)- पत्रकारितेत मोठे बदल होत असून जलदगतीने सामाजिक घडामोडींचे आकलन पत्रकारितेच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे पत्रकारांनी या स्पर्धेचे युगात वास्तवतावादी पत्रकारिता करुन राजकारण आणि समाजकारणात लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करण्याचे आवाहन आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केले. नेवासा फाटा येथील त्रिमुर्ती शैक्षणिक संकुलात आयोजित नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या पत्रकार दिन व […]
सविस्तर वाचा