सोमवती अमावस्येनिमित्त लाखो भाविकांनी घेतले नाथांचे दर्शन
जनशक्ती (वृत्तसेवा)- लाखो भाविकांनी सोमवती अमावस्येची पर्वणी साधत पाथर्डी तालुक्यातील धार्मिक स्थळांवर लाखो नाथभक्तांनी दर्शन घेतले. भाविकांनी मढी येथील कानिफनाथ, मायंबा येथील मच्छिंद्रनाथ, मोहटा येथील मोहाटादेवी, धामणगाव येथील जगदंबा माता आदी मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. अमावस्येच्या विशेष पर्वणीला राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक तालुक्यात दाखल झाले होते. यामुळे प्रमुख रस्त्यांवर वाहनांची गर्दी होऊन काही ठिकाणी […]
सविस्तर वाचा