बनसोडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आंतरशालेय क्रीडा महोत्सव संपन्न
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील गुणवत्ता संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून अल्पावधीत लौकिक मिळवलेल्या कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मिडीयम स्कूल माका मध्ये आंतरशालेय क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून हभप प्रदीप महाराज वाघमोडे, सहदेव लोंढे, भानुदास वाघ, शरद तिळवने, दत्तात्रय बाचकर, […]
सविस्तर वाचा