लमानबाबा देवस्थान येथे सभामंडप व मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील लाल गेट वस्तीवरील लमानबाबा देवस्थान येथे सभामंडपाचे व मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर असून अनेक भाविक स्वइच्छेने दान देत आहे. तर अजूनही मोठे काम करण्याचा मानस देवस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त यांनी केला आहे. हे देवस्थान परिसरातील प्रचलित देवस्थान आहे. या देवस्थानचा जिर्णोद्धार करणार आहोत, म्हणून भाविकांनी देणगी स्वरूपात […]
सविस्तर वाचा