ताईबाई भानगुडे यांचे निधन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  नेवासा तालुक्यातील माका येथील ताईबाई बबनराव भानगुडे (वय ५८) यांचे दुःखद निधन झाले. त्यांना परिसरात ताईबाई या नावाने ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने माका परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्या अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, सासू , पुतणे, पुतण्या, सुना, नातवंडे, दीर असा मोठा परिवार आहे. माका ग्रामपंचायतचे माजी […]

सविस्तर वाचा

मोठे व्हायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही: उद्योजक अनंत ढोले

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माकाचे यशोरंग वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ आज (ता.३१) मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष अनंत ढोले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, मोठे व्हायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. समाजात वावरत असताना काय अडचणी आहेत त्या शोधा, […]

सविस्तर वाचा

आपला माणूस आपल्यासाठी हेच ब्रीदवाक्य घेऊन नेवासा तालुक्याचा विकास करणार: खासदार वाकचौरे

जनशक्ती (वृत्तसेवा)- आपला माणूस आपल्यासाठी हेच ब्रीदवाक्य अमलात आणून नेवासे तालुक्याचा विकास करणार असा शब्द खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिला. पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत नेवासे तालुक्यातील सोनई बेल्हेकरवाडी ते एम. डी. आर खेडले परमानंद, गेवराई ते भेंडा बुद्रुक ते नजिक चिंचोली ते दिघी रस्ता नारायणवाडी, निपाणी निमगांव, खरवंडी, हिंगोणी ते विठ्ठलवाडी रोड या रस्त्यांचा कामांचा शुभारंभ […]

सविस्तर वाचा

आपला माणूस आपल्यासाठी हेच ब्रीदवाक्य घेऊन नेवासा तालुक्याचा विकास करणार: खासदार वाकचौरे

जनशक्ती (वृत्तसेवा)- आपला माणूस आपल्यासाठी हेच ब्रीदवाक्य अमलात आणून नेवासे तालुक्याचा विकास करणार असा शब्द खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिला. पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत नेवासे तालुक्यातील सोनई बेल्हेकरवाडी ते एम. डी. आर खेडले परमानंद, गेवराई ते भेंडा बुद्रुक ते नजिक चिंचोली ते दिघी रस्ता नारायणवाडी, निपाणी निमगांव, खरवंडी, हिंगोणी ते विठ्ठलवाडी रोड या रस्त्यांचा कामांचा शुभारंभ […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव येथे हळदी कुंकू निमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्रमंडळाच्या वतीने आयोजित हळदी कुंकूनिमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सूर्यवंशी मॅडम  होत्या.यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या सुविद्य पत्नी रत्नमालाताई विठ्ठलराव लंघे पाटील, डॉ. विद्याताई कोलते, पोटे मॅडम, अनिता गायकवाड, डॉ. भारतीताई बेंद्रे, प्राथमिक आरोग्य […]

सविस्तर वाचा

तेलकुडगाव येथे हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांना वृक्षांच्या रोपांचे वाटप

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव ग्रामपंचायतर्फे आयोजित महिला भगिनींसाठी महिला मेळावा, हळदी कुंकू, तिळगुळ कार्यक्रमात विशेष उपक्रम राबवत महिलांना आंब्याच्या वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले. हिंदू परंपरेनुसार महिलांसाठी मकरसंक्रांत हा सण खूप महत्वाचा मानला जातो. त्यामुळे ग्रामपंचायत तेलकुडगावने महिलांसाठी हळदी कुंकू व तिळगुळ वाटप कार्यक्रम घेण्याचे ठरवले. तसेच यावेळेस विशेष उपक्रम म्हणून पर्यावरण व […]

सविस्तर वाचा

माका महाविद्यालयाच्या हिवाळी श्रम संस्कार शिबीराची सांगता

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  मुळा एज्युकेशन सोसायटीचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माकाच्या बालाजी देडगाव येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी शिबीराची उत्साहात सांगता झाली. सात दिवसाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे आयोजन २१ जानेवारी ते २७ जानेवारी २०२५ या काळात करण्यात आले होते. सांगता सोहळाप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून सरपंच चंद्रकांत मुंगसे उपस्थित […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव येथे उद्या हळदी कुंकू निमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्रमंडळाच्या वतीने उद्या मंगळवार दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता हळदी कुंकूनिमित्त खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या सुविद्य पत्नी रत्नमालाताई विठ्ठलराव लंघे पाटील या उपस्थित राहणार आहेत. यावेळी खेळ पैठणीचा […]

सविस्तर वाचा

तांबे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील तांबे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजवंदन ग्रामपंचायत सदस्य अंबादास तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोपान तांबे होते. प्रभात फेरीने प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाची सुरुवात करण्यास आली. ध्वजवंदन ग्रामपंचायत सदस्य अंबादास तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर  […]

सविस्तर वाचा

तांबे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील तांबे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजवंदन ग्रामपंचायत सदस्य अंबादास तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोपान तांबे होते.प्रभात फेरीने प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाची सुरुवात करण्यास आली. ध्वजवंदन ग्रामपंचायत सदस्य अंबादास तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर  राष्ट्रगीत, […]

सविस्तर वाचा