तांबे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील तांबे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजवंदन ग्रामपंचायत सदस्य अंबादास तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोपान तांबे होते.प्रभात फेरीने प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाची सुरुवात करण्यास आली. ध्वजवंदन ग्रामपंचायत सदस्य अंबादास तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत, […]
सविस्तर वाचा