माका महाविद्यालयाच्या शिबिराचा बालाजी देडगाव येथे शुभारंभ

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे व मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माका यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन बालाजी देडगाव येथील बालाजी मंदिर सभागृहात उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे होते. यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, माजी […]

सविस्तर वाचा

सोनई कृषि महाविद्यालय शेतकऱ्यांच्या बांधावर

बालाजी देडगाव (प्रतिनधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी सलग्न कृषि महाविद्यालय सोनईच्या कृषिदुतांकडून ग्रामीण (कृषि) जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषि चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. प्रगतशील शेतकरी रेवन्नाथ काळे यांच्या कांद्याच्या आणी उसाचा प्लॉट वरती चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्रात कांदा आणी ऊस पिकावरील कीड व्यवस्थापन आणी रोग व्यवस्थापन,पिक […]

सविस्तर वाचा

चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हळदीकुंकू व माता पालक मेळावा संपन्न

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील नामांकित गुणवत्ता ,संस्कार व संस्कृती जपणारी शाळा तसेच बदलत्या काळानुरुप इंग्रजी शिक्षण देत असताना मराठी संस्कृती जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारी शाळा म्हणून लौकिक असलेली चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सलाबतपुर येथे माता पालक मेळावा व हळदी कुंकू , तिळगुळ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमा दरम्यान माता […]

सविस्तर वाचा

पालकमंत्र्यांची यादी घोषित; कोणत्या जिल्ह्यासाठी कोण पालकमंत्री? वाचा सविस्तर…

जनशक्ती (वृत्तसेवा)- अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्य सरकारकडून प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या नेत्यांवर प्रत्यकी दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागली आहे. तर दुसरीकडे कलह टाळण्यासाठी देवेंद्र […]

सविस्तर वाचा

माका येथे बैलगाडा शर्यतीने यात्रा उत्सवाची सांगता

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील मंकावती देवीच्या यात्रा उत्सवाची आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते बैलगाडा शर्यत लाऊन या यात्रा उत्सवाची  मोठ्या उत्साहाने सांगता करण्यात आली. माका येथील मंकावती देवींच्या यात्रा उत्सवाचे देवस्थान ट्रस्ट तसेच ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी आयोजन करण्यात येत असत. या वर्षी देखील ट्रस्टकडून यात्रा उत्सवानिमित्ताने विविध धार्मिक तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात […]

सविस्तर वाचा

अब्दुलभैय्या शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

जनशक्ती (वृत्तसेवा)- फायनान्स कंपन्याकडून कर्जदारांची फसवणूक तसेच नेवासा तहसीलमधील रेशन, सेतू विभागातील सावळा गोंधळाची चौकशी करा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अब्दुलभैय्या शेख यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता.१६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांचा सर्वाधिक तक्रारीचा सूर फायनान्स कंपनीच्या विरोधात होता. कविता जोजारे, आशा अरगडे, कचरू पठाडे, असिफ पठाण, दिलीप राजळे आदींनी काही फायनान्स कंपनीची […]

सविस्तर वाचा

अब्दुलभैय्या शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

जनशक्ती (वृत्तसेवा)- फायनान्स कंपन्याकडून कर्जदारांची फसवणूक तसेच नेवासा तहसीलमधील रेशन, सेतू विभागातील सावळा गोंधळाची चौकशी करा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अब्दुलभैय्या शेख यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता.१६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांचा सर्वाधिक तक्रारीचा सूर फायनान्स कंपनीच्या विरोधात होता. कविता जोजारे, आशा अरगडे, कचरू पठाडे, असिफ पठाण, दिलीप राजळे आदींनी काही फायनान्स कंपनीची […]

सविस्तर वाचा

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत कांस्यपदक पटकवणाऱ्या वैष्णवी शरद काळेचा भव्य नागरी सन्मान

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत कांस्यपदक पटकवणारी तेलकुडगावची सुकन्या वैष्णवी शरद काळेचा समस्त ग्रामस्थ तेलकुडगांवच्या वतीने भव्यदिव्य मिरवणूक काढून नागरी सन्मान करण्यात आला. हरिद्वार (उत्तराखंड) या ठिकाणी झालेल्या ५० व्या कुमार/कुमारी राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये आपल्या बहारदार चढाईच्या जोरावर महाराष्ट्र राज्याला कांस्यपदक मिळवुन दिल्याबद्दल, आणि राष्ट्रीय खेळाडू शिवम पटारे प्रो कबड्डी हरियाणा स्टीलर्स विजेता […]

सविस्तर वाचा

पै. माऊली जमदाडे ठरला ‘मंकावती केसरी’चा मानकरी

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील ग्रामदैवत असलेल्या मंकावती मातेच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य अशा कुस्तीच्या मैदानात मानाच्या मंकावती केसरीचा मानकरी पै. माऊली जमदाडे ठरला आहे. त्यास आयोजकाकडून रोख एक लाख ५१ हजार रुपये व चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात आले. यासह अर्जुन पुरस्कार विजेत्या व हरियाणा राज्यात तहसीलदारपदी कार्यरत असलेल्या पै. दिव्या […]

सविस्तर वाचा

श्री नागनाथ सार्वजनिक ग्रामीण वाचनालयात वाचन पंधरवाडा संपन्न

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील श्री नागनाथ सार्वजनिक ग्रामीण वाचनालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभिनव पंधरवड्याचे आयोजन सुरू असून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ जानेवारीपासून सुरू झालेला हा उपक्रम १५ जानेवारीपर्यंत संपन्न झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक रामभाऊ शेटे यांनी दिली. या उपक्रमांतर्गत वाचनालयात सामूहिक वाचन, वाचन संवाद, ग्रंथ प्रदर्शन आदी विविध पार […]

सविस्तर वाचा