नेवासा तालुक्याला भेटणार दोन लोकप्रतिनिधी; अजित पवार गटाचे अब्दुल भैय्या शेख यांच्या नावाची चर्चा

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्याला दोन लोकप्रतिनिधी भेटण्याची शक्यता असून अजित पवार गटाचे अब्दुल भैय्या शेख यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. महायुतीचे सर्वात कमी वयाचे उमेदवार असणारे अजित पवार गटाचे अब्दुल भैय्या शेख यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महायुतीची अधिकृत उमेदवारी आसताना देखील त्यांनी समजदारीची भूमिका घेत आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या सठी फॉर्म मागे घेतला व प्रामाणिकपणे […]

सविस्तर वाचा

आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळावी यासाठी श्री बालाजी मंदिरात अभिषेक

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेवासा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना राज्य मंत्रिमंडळात संधी मिळावी, या करीता महायुतीच्या कार्यकर्त्यांनी देडगाव येथील श्री बालाजी देवस्थान येथे अब्दुल भैय्या शेख व डॉ. बाळासाहेब कोलते यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिषेक करुन साकडे घालण्यात आले. विजयी झालेले आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना राज्य मंत्रिमंडळात संधी […]

आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना मंत्रिमंडळात संधी द्या; अब्दुल भैय्या शेख यांची मागणी 

जनशक्ती (वृत्तसेवा)- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेवासा मतदारसंघातून जायंट किलर ठरत विजयी झालेले आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना राज्य मंत्रिमंडळात संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अब्दुल भैय्या शेख यांनी केली आहे. याबाबत अब्दुल भैय्या शेख व कार्यकर्ते महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीसाठी आज रवाना होणार आहेत. अब्दुल भैय्या शेख व कार्यकर्ते महायुतीच्या प्रमुख नेत्यांची […]

सविस्तर वाचा

देडगाव येथे अनेक कार्यकर्त्यांचा आमदार शंकरराव गडाख गटात प्रवेश

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शंकरराव गडाख यांच्या प्रचारादरम्यान नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील तांबे वस्ती येथे मोठी कॉर्नर सभा घेण्यात आली. यावेळी बालाजी देडगाव व परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी माजी सभापती सुनिताताई गडाख यांच्या उपस्थितीत शंकरराव गडाख गटात प्रवेश केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजीराव पाटील मुंगसे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच […]

सविस्तर वाचा

आम्हाला खोके नकोत, आम्हाला जीवाभावाची माणसे हवीत: उद्धव ठाकरे

जनशक्ती (वृत्तसेवा)- आम्हाला खोके नको आहेत, आम्हाला आमच्या जिवाभावाची अस्सल मर्दासारखे लढणारे बांधव, माता भगिनी पाहिजे, हिच तर आमचे संपत्ती आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. नेवासा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रचारार्थ नेवासा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. उद्धव […]

सविस्तर वाचा

आमदार गडाख यांच्या प्रचारार्थ उद्या नेवासेत उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार  

जनशक्ती (वृत्तसेवा)-  नेवासा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा उद्या गुरुवारी १४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता नामदेवनगर, ज्ञानेश्वर कॉलेज जवळ, नेवासा येथे होणार आहे. आमदार गडाख यांच्या प्रचारासाठी आयोजित या सभेत उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असून यावेळी […]

महाविकास आघाडी सरकार आल्यावर पहिले काम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे करू- आमदार गडाख

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर पहिले काम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे करू, यासाठी मी सर्वोतोपरी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी केले. नेवासा तालुक्यातील माका येथे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचारफेरी दरम्यान ते बोलत होते. यावेळी माका गावचे माजी सरपंच गोरक्षनाथ घुले, माजी पोलीस पाटील किसन भानगुडे यांनी आमदार शंकरराव […]

सविस्तर वाचा

महाविकास आघाडी सरकार आल्यावर पहिले काम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे करणार- आमदार गडाख

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर पहिले काम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे करणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी केले. नेवासा तालुक्यातील माका येथे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचारफेरी दरम्यान ते बोलत होते. यावेळी माका गावचे माजी सरपंच गोरक्षनाथ घुले, माजी पोलीस पाटील किसन भानगुडे यांनी आमदार शंकरराव गडाख यांच्या उपस्थितित सेनेत प्रवेश केला. […]

सविस्तर वाचा