आमदार गडाख यांच्या विकासकामावर जनता समाधानी: सरपंच चंद्रकांत मुंगसे
जनशक्ती (वृत्तसेवा)- गत पाच वर्षात माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून नेवासा तालुक्याचा अमुलाग्र विकास झालेला आहे. प्रत्येक भागातील विकासाचे अनेक प्रलंबित प्रश्न सुटल्याच्या नागरिकांमधून प्रतिक्रिया येत आहेत. बालाजी देडगाव व परिसरातही आमदार गडाख यांच्या माध्यमातून भरीव कामे झाली आहेत. त्यांनी मंत्रिपदाच्या काळात व नंतरही तालुक्यात केलेली विकासकामे पाहता तालुक्यात जनता समाधानी असून येणाऱ्या निवडणुकीत […]
सविस्तर वाचा