राजकीय पक्षांनी सामान्य कुटुंबातील उच्चशिक्षित तरुणांना उमेदवारी द्यावी 

जनशक्ती (वृत्तसेवा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले होते की, देशातील सुमारे एक लाख तरुणांनी आपल्या आवडीच्या राजकीय पक्षात प्रवेश करावा, त्यामुळे राजकारणात नवीन विचारधारेचा समावेश होईल. राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका घोषित होणार आहेत. प्रत्येक पक्षांची उमेदवारांसाठी चाचपणी चालू आहे. या निवडणुकात प्रत्येक राजकीय पक्षाने प्रत्येकाच्या वाटेला येणाऱ्या एकूण जागेच्या ५० टक्के जागा […]

सविस्तर वाचा

शरद पवारांनी नगर जिल्ह्यातील ‘या’ उमेदवाराची केली घोषणा

जनशक्ती ( वृत्तसेवा)- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून विधानसभेसाठी आणखी एका तरूण उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांच्या पाठीशी उभे राहा, असं आवाहन शरद पवारांनी केलं. अकोलेतील अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांना खाली बसवा, असं आवाहनही शरद पवारांनी केलं आहे. अकोलेतील […]

सविस्तर वाचा

पंकजा मुंडे व सदाभाऊ खोत यांच्यासह पाच जणांना भाजपकडून विधानपरिषदेवर संधी

जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये पंकजा मुंडेंसह सदाभाऊ खोत आणि परिणय फुकेंच्या नावाचा समावेश आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागा 27 जुलै रोजी रिक्त होत आहेत. या जागा विधानसभा सदस्यांमधून […]

सविस्तर वाचा

फडणवीसांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णयावर अमित शहा यांनी दिला ‘हा’ आदेश

जनशक्ती, वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे, महायुतीचे सर्वच नेते निराश झाले असून पुढील विधानसभा निवडणुकांसाठी रणनिती आखण्यासंदर्भात ते बोलत आहेत. त्यातच, भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महायुतीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच, वरिष्ठांनी मला सरकारमधून दूर करावे, अशी विनंती मी त्यांच्याकडे करणार आहे, […]

सविस्तर वाचा

कोण होणार खासदार? निकाल काही तासांवर

जनशक्ती (वृत्तसेवा)- लोकसभा निवडणूकीचा निकाल काही तासांवर येऊन ठेपला आहे. देशातील 543 लोकसभा मतदारसंघात आणि त्यापैकी महाराष्ट्रातील 48 जागांवर कोण बाजी मारणार उद्या (ता.4) स्पष्ट होईल. नगर जिल्ह्यातील नगर व शिर्डी लोकसभेच्या खासदारपदी कोणाची वर्णी लागते, हे उद्या स्पष्ट होईल. नगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी नगर एमआयडीसी वखार महामंडळ येथे सकाळी ८ वाजता मतमाेजणी सुरू हाेणार आहे. […]

सविस्तर वाचा

शिर्डी लोकसभेतून दोन उमेदवारांची माघार, २० उमेदवार निवडणूक रिंगणात

जनशक्ती, वृत्तसेवा- शिर्डी लोकसभेत छाननीअंती २२ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरले होते. २९ एप्रिल रोजी माघारीची अंतिम मुदतीत ९ उमेदवारांनी माघार घेतली आहे. प्रत्यक्षात २० उमेदवार शिर्डी लोकसभा निवडणूक लढणार आहेत. यात सना मोहंमद अली सय्यद (अपक्ष) व संजय हरिश्चंद्र खामकर (बळीराजा पार्टी) या उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना – उध्दव […]

सविस्तर वाचा

शेवगाव येथील सभेतून शरद पवारांची सरकारवर जोरदार टीका

जनशक्ती, वृत्तसेवा- ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणूका हे लोक घेत नाहीत. सध्या घटनेबाबत चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिती निर्माण झालीये. या देशाची घटना बदलण्याची गरज असल्याचे हे लोक सांगतात. त्यासाठी मोदींना अधिक अधिकार देण्याची मागणी ते लोक करत आहेत. लोकशाहीवर त्यांचा विश्वास आहे की नाही? असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार […]

सविस्तर वाचा

उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर; भाजपाकडून पूनम महाजन यांच्याबाबत मौन

मुंबईमधील सहा लोकसभा मतदारसंघापैकी काही मतदारसंघाचा तिढा गेले काही दिवस महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये दिसत होता. त्यापैकीच एक असलेल्या मुंबई उत्तर मध्य लोकसभेसाठी आता काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन सलग दोन वेळा निवडून आल्या होत्या. मात्र यावेळी त्यांच्या उमेदवारीबाबत भाजपाकडून मौन बाळगण्यात आले आहे. काँग्रेसचा […]

सविस्तर वाचा