नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोने-चांदीचे दर कडाडले

जनशक्ती (वृत्तसेवा)- नवीन वर्षाची सुरूवात होताच सोने- चांदीच्या दराने भरारी घेतली आहे. सरत्या वर्षाच्या अखेरीस सोने- चांदीच्या दरात मोठी पडझड झाल्याने हाच ट्रेंड कायम राहण्याची शक्यता होती. पण 2025 च्या सुरुवातीलाच दोन्ही धातूंनी ग्राहकांचा खिसा कापला. तीनच दिवसात सोने 1600 रुपयांनी तर चांदी 2000 रुपयांनी महागली. महागाईने सराफा बाजारात ग्राहकांचा खिसा कापला. हाच ट्रेंड कायम […]

सविस्तर वाचा

सौर प्रकल्पांच्या कामांना गती देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

जनशक्ती (वृत्तसेवा)- शेतकऱ्यांची विजेच्या समस्येमुळे होणारी अडचण लक्षात घेता, शेतकऱ्यांना कायमस्वरूपी वीज उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात सौर प्रकल्पासाठी प्रशासनाने जमीन उपलब्ध करून दिली आहे. या प्रकल्पांच्या कामांना संबंधित संस्थेने गती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील सौर प्रकल्पांबाबत […]

सविस्तर वाचा

मुलाच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील बालाजी देवस्थान ट्रस्टचे सचिव रामानंद मुंगसे यांनी त्यांचा मुलगा सिद्धांत मुंगसे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत रोहिदास देवस्थानचे अध्यक्ष पत्रकार बन्सीभाऊ एडके होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून युवा नेते मच्छिंद्र मुंगसे, बालाजी देवस्थानचे सचिव रामानंद मुंगसे, पत्रकार […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथील श्री संत रोहिदास महाराज मंदिर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी देवस्थानचे माजी अध्यक्ष कुंडलिक कदम होते. […]

सविस्तर वाचा

माका महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. निवृत्ती मिसाळ यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली. सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी घेतलेल्या अहोरात्र परिश्रमाचे उदाहरणांच्या साहाय्याने मार्मिक शब्दांत मार्गदर्शन केले. तसेच आजच्या पुढीतील मुलींच्या समोर असणारी आव्हाने व त्या […]

सविस्तर वाचा

बनसोडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील गुणवत्ता, संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून अल्पावधीत लौकिक मिळवलेल्या कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मिडीयम स्कूल माका येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुंफाबाई सानप होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर बनसोडे, शीतल बजांगे, राधाबाई आघाव, अंकुश […]

सविस्तर वाचा

मोठी बातमी! मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग अन् प्रवीण कुमार यांना खेलरत्न पुरस्कार जाहीर

जनशक्ती (वृत्तसेवा)-  भारतासाठी विविध क्रीडा प्रकारात 2024 या वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आज क्रीडा मंत्रालयाने पुरस्कार जाहीर केले आहेत. चेस वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश आणि ऑलिम्पिकमध्ये भारताला 2 मेडल मिळवून देणाऱ्या मनू भाकर यासह एकूण चौघांना यंदाचा खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या 17 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात या […]

सविस्तर वाचा

नेवासे प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर; नाबदे, देसरडा, स्व. वाखुरे यांचा होणार गौरव

नेवासे (प्रतिनिधी)- नेवासे प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून नेवासे येथे सोमवारी (दि.६) पत्रकार दिनाच्या दिवशी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे शहरातील पत्रकार शंकर नाबदे, राजकिय पटलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सचिन देसरडा व विधीतज्ञ, समाज भूषण स्व.ऍड. के.एच.वाखुरे (मरणोत्तर) असे पुरस्कार जाहीर […]

सविस्तर वाचा

नेवासे प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर; नाबदे, देसरडा, स्व. वाखुरे यांचा होणार गौरव

नेवासे (प्रतिनिधी)- नेवासे प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून नेवासे येथे सोमवारी (दि.६) पत्रकार दिनाच्या दिवशी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे शहरातील पत्रकार शंकर नाबदे, राजकिय पटलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सचिन देसरडा व विधीतज्ञ, समाज भूषण स्व.ऍड. के.एच.वाखुरे (मरणोत्तर) असे पुरस्कार जाहीर […]

सविस्तर वाचा

आजपासून नियमात बदल, खिशाला लागणार कात्री?

जनशक्ती ( वृत्तसेवा)- साल २०२४ संपले आहे. नवीन वर्षाच्या १ तारखेपासूनच अनेक दैनंदिन कामकाजाच्या गोष्टीचे नियम बदलले आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर देखील होणार आहे. हे बदल १ जानेवारीपासून लागू होत आहेत, त्यामुळे कोणते बदल होत आहेत आणि त्याचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होणार आहे ते पाहूयात… एक जानेवारीपासून नवीन वर्षे सुरु झाले आहे. […]

सविस्तर वाचा