संत रोहिदास महाराज मंदिरात राष्ट्रसंत गाडगे महाराजांची पुण्यतिथी साजरी
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील श्री संत रोहिदास महाराज मंदिर सभागृहात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची ६८ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलासनाथ मित्रमंडळाचे अरुण वांढेकर होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून श्री संत रोहिदास महाराज देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, हरिभाऊ देशमुख, मनसेचे नेवासा तालुका संघटक योगेश लाड, संजय […]
सविस्तर वाचा