कै. शंकर बाबुराव लाड यांचा रविवारी दशक्रिया विधी

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील शंकर बाबुराव लाड यांचा दशक्रिया विधी रविवारी दिनांक १० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता बालाजी देडगाव येथे होणार आहे. दशक्रिया विधिनिमित्त बालाजी देडगाव येथील महादेव मंदिरात हभप घन:श्याम महाराज शिंदे (शिरापूरकर) यांचे ८ ते १० या वेळेत प्रवचन होणार आहे. या दशक्रिया विधीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन छबुबाई […]

सविस्तर वाचा

भारत कांबळे सर यांच्या कार्तिकी वारीला सुरुवात

जनशक्ती (वृत्तसेवा)- पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील माध्यमिक शिक्षक भारत कांबळे यांच्या सालाबादप्रमाणे कार्तिकी वारीला सुरुवात करण्यात आली आहे. भारत कांबळे मागील १५ वर्षांपासून दिवाळीची सुट्टी लागली की पंढरपूरची कार्तिक वारी नियमितपणे करतात. भारत कांबळे सर श्री कानिफनाथ माध्यमिक विद्यालय जवखेडे खालसा येथे २७ वर्षापासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करत आहेत. संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव वाघ यांची प्रेरणा घेऊन […]

सविस्तर वाचा

तिसऱ्या कसोटीवर टीम इंडियाची मजबूत पकड

जनशक्ती (वृत्तसेवा)- भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहचला असून भारताने या कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. आजचा दिवस भारतासाठी कभी खुशी कभी गम असा ठरला. शुभमन गिल आणि ऋषभ पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात संघाची धावसंख्या 263 धावांपर्यंत नेली. यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत 171 धावात […]

सविस्तर वाचा

अकरा हजार दिव्यांनी साजरा झाला शिर्डीतील साईंचा दीपोत्सव

जनशक्ती (वृत्तसेवा)- शिर्डीच्या साईबाबांनी पाण्याने पणत्या पेटवून दिवाळी साजरी केली होती. साईबाबांचा हा चमत्कार व साक्षात्काराची आठवण म्हणून भाविकांनी साईंच्या शिर्डी येथील व्दारकामाईसमोर अकरा हजार दिवे पेटवून साई मेरे भगवान हा संदेश देत “देव दीपोत्सव” साजरा केला. शिर्डीत दीपावलीच्या पुर्वसंध्येला हा दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा असून यंदाही भावीकांनी यात सहभाग घेत हा दीपोत्सव अगदी आनंदात […]

सविस्तर वाचा

यावर्षी लक्ष्मीपूजन नेमकं कधी करायचं? जाणून घ्या, योग्य तिथी व पूजा विधी

जनशक्ती (वृत्तसेवा)- दिपावली हा सण आनंदाचा, उत्साहाचा आणि दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळीचा सण हा देशभरात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. दिवाळी ही पाच दिवसांची असून नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, दिवाळी पाडवा, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज या सणांना विशेष महत्त्व आहे. तर महाराष्ट्रात दिवाळीचा सण हा आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथिपासून […]

सविस्तर वाचा

नेवासा विधानसभेसाठी २४ उमेदवारांनी दाखल केले ३३ अर्ज 

जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्यभरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाविकास आघाडी, महायुती तसेच इतर पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. संभाव्य उमेदवारांनी उमेदवारी मिळवण्यासाठी आपली ताकद लावली आहे. नेवासा विधानसभा मतदारसंघातही उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच झाल्याचे बघायला मिळाले.  २२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या अर्ज भरण्याच्या कालावधित नेवासा विधानसभा मतदारसंघात २४ उमेदवारांनी ३३ अर्ज दाखल केले आहेत. ८३ […]

सविस्तर वाचा

शक्तिप्रदर्शन करत आमदार शंकरराव गडाख यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जनशक्ती ( वृत्तसेवा)- नेवासा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी आज (ता.२८) शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, माजी आमदार पांडुरंग अभंग, अशोक गायकवाड, ॲड. अण्णासाहेब अंबाडे, भेंडा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा नागरी सन्मान

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन अध्यक्षपदी सागर मनोहर बनसोडे सर तर उपाध्यक्षपदी सुनीता जनार्दन मुंगसे यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने नागरी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप सुखदेव महाराज मुंगसे होते तर प्रास्ताविक अशोक मुंगसे यांनी केले. तर सरपंच चंद्रकांत मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, […]

सविस्तर वाचा

देडगाव सोसायटीच्या चेअरमनपदी सागर बनसोडे तर व्हा. चेअरमनपदी सुनिता मुंगसे 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सागर बनसोडे यांची तर व्हा. चेअरमनपदी सुनीता जनार्दन मुंगसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमनपदी सागर बनसोडे यांच्या नावाची सूचना माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे यांनी मांडली. त्यास संचालक कचरू तांबे यांनी अनुमोदन दिले. तर व्हा. चेअरमन सुनीता मुंगसे यांच्या नावाची सूचना महेश कदम यांनी […]

सविस्तर वाचा

“शेतकरी, कष्टकरी, दीनदलित, वंचितांचे प्रश्न सोडविण्याची धमक आमदार गडाखांमध्येच”

जनशक्ती (वृत्तसेवा)- तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, दीनदलित, वंचितांचे प्रश्न सोडविण्याची धमक आमदार शंकरराव गडाखांमध्येच असल्याचे प्रतिपादन माजी खासदार ज्येष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी केले. विधानसभा निवडणुकीसाठी नेवासाचे विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांची उमेदवारी महाविकास आघाडीने जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रचार नियोजनासाठी सोनई येथील मुळा पब्लिक स्कूलच्या प्रांगणात ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी […]

सविस्तर वाचा