बालाजी देडगाव येथे भाद्रपदी पोळा उत्साहात साजरा
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे (लालगेट) लमन बाबा देवस्थान परिसरात मुंगसे परिवाराच्या वतीने भाद्रपदी पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रावणी पोळा मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव देडगाव मधील श्रावणी पोळा साजरा न करता मुंगसे परिवाराच्यावतीने भाद्रपदी पोळा साजरा करण्यात आला. पारंपारिक पद्धतीने बैलांची मिरवणूक काढण्यात […]
सविस्तर वाचा