दत्तात्रय कुटे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वटवृक्षांची लागवड
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव, माका ,पाचुंदा ,म ल हिवरा परिसरातील श्री क्षेत्र पावन महागणपती देवस्थान परिसरात दत्तात्रय एकनाथ कुटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या परिवाराने २१ वटवृक्षाची झाडे लावून एक आदर्शवत उपक्रम राबवला. पावन महागणपती देवस्थान व बालाजी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेली वृक्षारोपणाची चळवळ परिसरात कौतुकास्पद आहे. म्हणून कुटे परिवाराने अनावश्यक […]
सविस्तर वाचा