फत्तेपूर ग्रामपंचायतला क्षयमुक्त पुरस्कार प्रदान

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील फत्तेपूर येथील ग्रामपंचायतला क्षयमुक्त पुरस्कार जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आणि अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम जिल्हा क्षयरोग केंद्र अहमदनगर अंतर्गत क्षयमुक्त ग्रामपंचायत अभियान सन 2023-24 चा गुणगौरव सोहळा 2 सप्टेंबर 2024 रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाला. अहमदनगरचे […]

सविस्तर वाचा

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र बोरुडे यांची निवड

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फत्तेपूर येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र विजय बोरुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नेवासा तालुक्यातील फत्तेपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतीच शाळा व्यवस्थापन समितीची बैठक सरपंच निलोफर बाबाभाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यामध्ये सर्वानुमते राजेंद्र बोरुडे यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपद निवडीची सूचना अण्णासाहेब श्रीधर गायकवाड […]

सविस्तर वाचा

तेलकुडगाव सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी गटकळ व कुलकर्णी

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी भानुदास यादवराव गटकळ व भैय्यासाहेब कुलकर्णी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी दरवर्षी रोटेशनप्रमाणे नूतन चेअरमन शिवाजी रामचंद्र घोडेचोर व व्हा. चेअरमन हरिश्चंद्र हनुमंत काळे यांची प्रथमता निवड करण्यात आली. त्यानंतर सर्व संचालक, सभासदाच्या उपस्थितीत भानुदास गटकळ व भैय्यासाहेब कुलकर्णी यांची सर्वांमध्ये […]

सविस्तर वाचा

आमदार गडाख यांच्या निधीतून तेलकुडगावातील रस्त्याचे मजबुतीकरण

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- आमदार शंकरराव गडाख यांच्या निधीतून तेलकुडगाव- हनुमान नगर- गटकळ- गायकवाड वस्ती- देवीचे रोडचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्याची खूप दुरवस्था झाली होती. रस्त्याच्या बाजूची काटेरी झाडे वाढली होती, तसेच रस्त्यात खड्डे पडले होते. त्यामुळे मेजर अर्जुन गायकवाड, भानुदास गटकळ, बाबुराव काळे आमदार, हरिभाऊ काळे, दीपक घाडगे, ज्ञानेश्वर गायकवाड, देविदास गायकवाड, काकासाहेब […]

सविस्तर वाचा

सावता तरुण मंडळातर्फे तांबे वस्ती शाळेस डिजिटल बोर्ड भेट

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील सावता तरुण मंडळ यांच्यातर्फे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबे वस्ती शाळेसाठी डिजिटल बोर्ड बसवण्यात आला. या डिजिटल बोर्डचे अनावरण सरपंच चंद्रकांत मुंगसे पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उपसरपंच महादेव पुंड, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, माजी चेअरमन संतोष तांबे, ग्रामपंचायत सदस्य अंबादास तांबे, शाळा व्यवस्थापन […]

सविस्तर वाचा

सावता तरुण मंडळातर्फे तांबे वस्ती शाळेस डिजिटल बोर्ड भेट

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील सावता तरुण मंडळ यांच्यातर्फे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबे वस्ती शाळेसाठी डिजिटल बोर्ड बसवण्यात आला. या डिजिटल बोर्डचे अनावरण सरपंच चंद्रकांत मुंगसे पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उपसरपंच महादेव पुंड, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, माजी चेअरमन संतोष तांबे, ग्रामपंचायत सदस्य अंबादास तांबे, शाळा व्यवस्थापन […]

सविस्तर वाचा

तिसगाव अर्बन शाखेचे श्री. संत माऊली मल्टीस्टेट सोसायटी असे नामकरण 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील तिसगाव अर्बन शाखेचे नामांतर श्री. संत माऊली मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड असे करण्यात आले आहे. या रूपांतरीत सोहळ्याचे उद्घाटन ज्ञानेश्वर संस्थान नेवासाचे मठाधिपती हभप देविदास महाराज म्हस्के, श्रीराम साधना आश्रमचे मठाधिपती महंत सुनीलगिरी महाराज व हभप नवनाथ महाराज घाडगे यांच्या शुभहस्ते पार पडले. यानंतर हनुमान मंदिराच्या […]

सविस्तर वाचा

तेलकुडगाव सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी घोडेचोर तर व्हा. चेअरमनपदी हरिश्चंद्र काळे बिनविरोध

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, शिक्षणमहर्षी साहेबराव घाडगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी रामचंद्र घोडेचोर तर व्हा. चेअरमनपदी हरिश्चंद्र हनुमंत काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन पदासाठी सूचक अशोक गोरक्षनाथ काळे तर अनुमोदक दिगंबर बारीकराव काळे व व्हा. […]

सविस्तर वाचा

खासदार भाऊसाहेब वाकचौरे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील श्री संत रोहिदास ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सामाजिक, धार्मिक कार्यांचा गौरव म्हणून त्यांना या पुरस्काराने सन्मानित केल्याची माहिती श्री संत रोहिदास ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी दिली. खासदार भाऊसाहेब […]

सविस्तर वाचा

जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा- बाळासाहेब जाधव

जनशक्ती (वृत्तसेवा)- विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना जलभूमी वर्धापन दिनाच्या निमित्ताने जलभूमी फाऊंडेशनच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीनी आपले प्रस्ताव पाठविण्यात यावेत, असे आवाहन जलभूमी फाऊंडेशनचे सचिव बाळासाहेब जाधव यांनी केले आहे. जलभूमी फाऊंडेशन नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर आहे. जलभूमी वृत्तपत्र चालू होवून तीन वर्षे […]

सविस्तर वाचा