इंगळेनगर शाळेने वृक्षदिंडी काढून केली पर्यावरण जनजागृती
जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील चांदा केंद्रांतर्गत येणाऱ्या इंगळेनगर जिल्हा परिषद शाळेने आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी काढून शालेय परिसरात वृक्षारोपण केले. जनजागृतीचे फलक हातात घेवून व वृक्ष डोक्यावर घेवून शालेय परिसरात काळाची गरज ओळखून पर्यावरणा रक्षणाचा एक चांगला संदेश या निमित्ताने दिला. या वृक्षदिंडीचे आयोजन उपक्रमशील शिक्षक संदिप भालेराव यांनी केले. तर शाळेचे मुख्याध्यापक नरवडे सर […]
सविस्तर वाचा