देवी वस्ती शाळेत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवी वस्ती येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. पहिल्याच दिवशी झालेल्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी भानुदास कुटे, गोरक्षनाथ कुटे, लताबाई मोहन टाके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक तिजोरे सर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. […]

सविस्तर वाचा

तांबे वस्ती शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबे वस्ती येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, फुगे, टोपी देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले. पहिल्याच दिवशी झालेल्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील […]

सविस्तर वाचा

मुंगसे वस्ती (लाल गेट) शाळेत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंगसे वस्ती (लाल गेट) येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले पहिल्याच दिवशी झालेल्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, […]

सविस्तर वाचा

देडगाव जिल्हा परिषद केंद्र शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व खाऊ देऊन स्वागत केले करण्यात आले. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले. तसेच मोफत बुट व सॉक्सचे वितरण करण्यात आले. याचबरोबर मागील […]

सविस्तर वाचा

देडगाव नवे जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देडगाव नवे येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, बुट व साॅक्स ग्रामस्थांच्या हस्ते वाटप करण्यात आले. विद्यार्थी मित्रांचे गुलाबपुष्प देवून थाटामाटात स्वागत करण्यात आले.अशा स्वागतामुळे विद्यार्थी मित्रांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक […]

सविस्तर वाचा

बनसोडे वस्ती शाळेत मोफत पाठ्यपुस्तक वितरण

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनसोडे वस्ती येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनाली जावळे, माजी उपसरपंच लक्ष्‍मण गोयकर, नवनाथ मुंगसे, नवनाथ बनसोडे आदी उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले. […]

सविस्तर वाचा

आगामी दोन दिवस, काय आहे पावसाचा अंदाज? घ्या जाणून 

जनशक्ती (वृत्तसेवा)- महाराष्ट्रात आज आणि उद्या विविध भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे. आज एखाद्या तालुक्यात पाऊस झाला तर उद्या दुसऱ्या एखाद्या तालुक्यात पाऊस पडेल, असं पंजाबराव डख यांनी सांगितले. दरम्यान, पंजाबराव डख यांनी वर्तवेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात पाऊस विश्रांती घेणार आहे. […]

सविस्तर वाचा

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, रात्री अडीच वाजता सलाईन लावले

जनशक्ती (वृत्तसेवा)- मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या निकषात बसणारे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. मनोज जरांगे यांनी 8 जूनला आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. मंगळवारी सकाळपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आंतरवाली सराटीत तैनात असणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने त्यांना उपचार घेण्याची […]

सविस्तर वाचा

नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कामाला धडाकेबाज सुरुवात

जनशक्ती (वृत्तसेवा)- शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या कामाची कार्यतत्परता दाखवत नेवासा तालुक्यातील पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या पीक व फळबागांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश नेवासा तहसीलदारांना दिले आहे. दोन दिवसापूर्वी खासदारपदी निवड झाली, सत्कार समारंभ शुभेच्छांचा ओघ चालू असताना शेतकरी वर्गावर आलेल्या संकटाची जाण ठेवून सत्कार समारंभ बाजूला करत प्रथम त्या […]

सविस्तर वाचा

आंदोलन दडपण्यासाठीच उपोषणाला परवानगी नाकारली; मनोज जरांगे यांचा आरोप 

जनशक्ती, वृत्तसेवा- आंतरवाली सराटीतील काही ग्रामस्थांनी माझ्या उपोषणासाठी गावात परवानगी देऊ नये, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्याच्याआधारे पोलिसांनी माझ्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारली. हे राज्य सरकारचे षडयंत्र आहे. सरकारला गोरगरीब मराठ्यांचं आंदोलन दडपायचे आहे. मी निवेदन देणाऱ्या गावकऱ्यांना दोष देणार नाही. गेल्या 10 महिन्यांमध्ये हे निवेदन का दिले नाही? निवेदनाच्या आधारावर माझ्या आमरण उपोषणाला […]

सविस्तर वाचा